पतपेढीचे युट्यूब चॅनल | |
पतपेढीची वेबसाईटWeb Site for to share informationआधुनिक जगात प्रत्येक संस्थेची ओळख म्हणजे तीची वेबसाईट होय. पतपेढीची स्वत:ची वेबसाईट ज्यात आतापर्यंत पतपेढीची वाटचाल, आकडेवारी, महत्वपूर्ण माहिती, विविध सुविधा, व्याजाचे दर किंवा ठेवींची माहिती आदि ऑनलाईन सभासदांना दिसेल.कृपया पतपेढीच्या खालील वेबसाईडला भेट द्या
| |
पतपेढीचे फेसबुक पेजFacebook for social commitmentआजच्या घडीला फेसबुक सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया आहे. यात आपण पतपेढीचे विविध उपक्रम, कार्यक्रम लाईव्ह होतील. कार्यक्रमाचे फोटोज् सभासदांच्या आठवणी जनसामान्यांपर्यंत पोहचतील.कृपया पतपेढीच्या खालील फेसबुक पेजला भेट द्या व लाईक करा.
| |
| |
ईमेल द्वारे – पेपरलेस पत्रव्यवहारEmail for Paper less administrationबहुतांश कामे जसे स्टेटमेंट, सभासदांसाठी कल्याणकारी योजना, वार्षिक अहवाल, महत्वाच्या सूचना या ईमेलने पाठविल्या जातील. त्यामुळे सभासदांचा वेळ वाचेल. त्यासाठी खालील ईमेल तयार करण्यात आलेला आहे.
|
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचा·यांची सहकारी पतपेढी मर्या. जळगाव ची स्थापना सन 1995 मध्ये झाली. रौप्य महोत्सवी वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या पतपेढीने आपल्या नावाला साजेसे कार्य केले असून सहकार क्षेत्रातील कर्मचारी पतसंस्थामध्ये आपला आगळा वेगळा ठसा उमटविला आहे.
पतपेढीची नाड जोडलेल्या सभासदांसाठी अनेकाविधी कार्यक्रम उपक्रम राबवून या पतपेढीने केवळ पतसंस्था नव्हे तर कौटुबिक नाते जपले आहे.
विद्यापीठासारख्या शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचा·यांच्या सभासद असलेल्या या पतपेढीलची दैप्पीमान कामगीरीचा आढावा या संकेतस्थळावर घेण्यात आलेला आहे.
©2023 Dr.Somnath Vadnere