उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचा·यांच्या सहकारी पतेपेढीच्या संकेतस्थळावर (Website) आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत !

त्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचा·यांची सहकारी पतपेढी मर्या. जळगाव ची स्थापना सन 1995 मध्ये झाली. रौप्य महोत्सवी वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या पतपेढीने आपल्या नावाला साजेसे कार्य केले असून सहकार क्षेत्रातील कर्मचारी पतसंस्थामध्ये आपला आगळा वेगळा ठसा उमटविला आहे. 

पतपेढीची नाळ जोडलेल्या सभासदांसाठी अनेकाविधी कार्यक्रम उपक्रम राबवून या पतपेढीने केवळ पतसंस्था नव्हे तर कौटुबिक नाते जपले आहे.
विद्यापीठासारख्या शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचा·यांच्या सभासद असलेल्या या पतपेढीची दैदीप्यमान कामगीरीचा आढावा या संकेतस्थळावर घेण्यात आलेला आहे.

टेक्नोसेव्ही पतपेढीचा संकल्प डोळयासमोर ठेवून पहिल्या टप्यात वेबसाईट, युट्यूब चॅनल, फेसबुक आणि ईमेल आदि सुविधा पतपेढीने दिलेल्या आहेत.

या वेबसाईड मध्ये असणा·या माहितीचा संक्षेपात गोषवारा खालील प्रमाणे आहे.


1. होम – यामध्ये मुख्य मेन्यु आणि विविध सुविधा जसे सोशल नेटवर्किंग आदि उपलब्ध आहे. (Click Here)

2. आमच्या विषयी – या मध्ये पतपेढी संदर्भातील माहिती आपणास मिळेल (Click Here)

3. पतपेढीच्या विविध योजना – यामध्ये सभासदांसाठी व सभासदांसाठी कोणत्या योजना राबवित आहे त्याचा आढावा घेण्यात आलेला आहे. (Click Here)

4 महत्वपूर्ण सूचना – पतपेढीमार्फत दिल्या जाणा·या सूचना येथे पहावयास मिळतील (Click Here)

5 व्याजदर – कर्जावर आकारले जाणारे व वर्गणीवर दिले जाणारे व्याजाचे अद्यावत दर येथे पहावयास मिळतील (Click Here)

6. मान्यवरांच्या शुभेच्छा – पतपेढीसाठी विविध मान्यवरांनी दिलेल्या शुभेच्छा, गौरवोद्गार याठिकाणी आहेत. (Click Here)

7. रौप्य महोत्सवी लेख – पतपेढीने नुकतचे आपले रौप्य महोत्सवी वर्ष साजरे केले आहे त्यानिमित्ताने मान्यवरांनी लिहिलेले विविध लेख येथे वाचावयास मिळतील (Click Here)

8 संचालक मंडळ – पतपेढीचे विद्यमान संचालक मंडळाची माहिती या ठिकाणी उपलब्ध आहे.(Click Here)

9 मागील संचालक मंडळ – पतपेढीच्या स्थापनेपासून ते आजतायगत झालेल्या संचालकांची माहिती या ठिकाणी पहावयास मिळेल. ¡Click Here)

10 फोटो गॅलरी – पतपेढी मार्फत राबविले जाणारे विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे फोटो याठिकाणी आहेत.(Click Here)

11. प्रेस न्यूज – पतपेढीच्या वृत्तपत्रात प्रकाशित बातम्या आणि इतर बातम्या या ठिकाणी पाहवयास मिळेल. (Click Here)

12. सभासंदांसाठी सूचना – पतपेढीच्या सभासदांसाठी अद्ययावत सूचना येथे पहावयास मिळतील. (Click Here)

13. पतपेढीचा वार्षिक अहवाल– या वर्षीचा नफा-तोटा, ताळेबंद, विविध खात्यांचा तपशील, वार्षिक कार्यक्रम,उपक्रमांचा तपशिल आदिंचा वार्षिक अहवाल (Click Here)

14. सोशल मीडिया – पतपेढीच्या विविध सोशल मीडिया संदर्भातील सुविधा येथे पहावयास मिळेल. (Click Here)

15. वेब संपादकीय – यात संपादकीय मनोगत व्यक्त केलेले असून वेब संपादकांचे प्रासंगीक संबोधन, विचार आदिंचा समावेश यात आहे. (Click Here)

16. संपर्क – पतपेढीसाठी संपर्क करावयाचा असल्यास दूरध्वनी क्रमांक, मोबाईल, ईमेल तसेच अध्यक्ष,उपाध्यक्ष आणि सचिवांचा मोबाईल क्रमांक, सोशल मीडिया संपर्क आदिंची माहिती याठिकाणी आहे. (Click Here)


कृपया उपरोक्त माहितीचा लाभ घ्यावा ही विनंती.

संचालक मंडळ,
उमवि कर्मचा·यांची सह. पतपेढी मर्या. जळगाव

#nmupatpedhi

टेक्नोसेव्ही पतपेढीची वैशिष्ट्ये -  Short VDO

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.