पतपेढी चे व्याजदर
कर्जावर आकारले जाणारे व्याजदर
जामीनकी वरील कर्ज – 8 %
वर्गणीच्या आतील कर्ज 7 %
विशेष कर्ज – 9 %
सण अग्रीम – 8 %
जमा वर्गणी वर दिले जाणारे व्याज – 6%
—————————————
ठेवीवर मिळणारे व्याजदर
46 ते 180 दिवस – 3.75 %
181 दिवस ते एक वर्ष – 4 %
13 महिने ते 25 महिने – 4.25 %
26 महिने ते 37 महिने – 4.50 %
(15 जुलै रोजी अदययावत केले आहे)
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ कर्मचा·यांची सहकारी पतपेढी मर्या. जळगाव ची स्थापना सन 1995 मध्ये झाली. रौप्य महोत्सवी वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केलेल्या पतपेढीने आपल्या नावाला साजेसे कार्य केले असून सहकार क्षेत्रातील कर्मचारी पतसंस्थामध्ये आपला आगळा वेगळा ठसा उमटविला आहे.
पतपेढीची नाड जोडलेल्या सभासदांसाठी अनेकाविधी कार्यक्रम उपक्रम राबवून या पतपेढीने केवळ पतसंस्था नव्हे तर कौटुबिक नाते जपले आहे.
विद्यापीठासारख्या शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचा·यांच्या सभासद असलेल्या या पतपेढीलची दैप्पीमान कामगीरीचा आढावा या संकेतस्थळावर घेण्यात आलेला आहे.
©2023 Dr.Somnath Vadnere
Nice
Thanks for appreciation
याच प्रकारे सभासदांना वर्गणी व्याज हप्ता या बाबत मेल गेल्यास संपुर्ण माहिती होईल असे वाटते, पुढील निर्णय संचालक मंडळाच्या संमतीने घ्यावा
फक्त सूचना म्हणून विचार करावा