सोशल मीडिया

Our Social Platforms :

टेक्नोसेव्ही पतपेढीचे स्वप्न बाळगून आम्ही डिजिटल आणि सोशल मीडियाचा प्रभावशाली वापर करण्याचे ठरविले आहे, त्यासाठी पतपेढीच्या ऑनलाईन, डिजिटल आणि सोशल मीडियाच्या सेवेचा आनंद घ्या आणि लाईक, सबस्क्राईब आणि शेअर अवश्य कराृ

 

 

पतपेढीचे युट्यूब चॅनल
आजच्या घडीला युट्यूब सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया आहे. यात आपण पतपेढीचे विविध उपक्रम, कार्यक्रम लाईव्ह होतील. सभासदाच्या पाल्यांसाठी विविध शैक्षणिक मार्गदर्शन व्हिडिओ/लाईव्ह पण पाहू शकतो.

कृपया पतपेढीच्या खालील युट्यूब चॅनलला भेट द्या व चॅनल सबस्क्राईब करा.

  YouTube : https://www.youtube.com/@nmupatpedhi

 

पतपेढीची वेबसाईट

Web Site for to share information

आधुनिक जगात प्रत्येक संस्थेची ओळख म्हणजे तीची वेबसाईट होय. पतपेढीची स्वत:ची वेबसाईट ज्यात आतापर्यंत पतपेढीची वाटचाल, आकडेवारी, महत्वपूर्ण माहिती, विविध सुविधा, व्याजाचे दर किंवा ठेवींची माहिती आदि ऑनलाईन सभासदांना दिसेल.

कृपया पतपेढीच्या खालील वेबसाईडला भेट द्या


Web Site
. : https://www.nmupatpedhi.com

 

पतपेढीचे फेसबुक पेज

Facebook for social commitment

आजच्या घडीला फेसबुक सर्वाधिक लोकप्रिय सोशल मीडिया आहे. यात आपण पतपेढीचे विविध उपक्रम, कार्यक्रम लाईव्ह होतील. कार्यक्रमाचे फोटोज् सभासदांच्या आठवणी जनसामान्यांपर्यंत पोहचतील.

   कृपया पतपेढीच्या खालील फेसबुक पेजला भेट द्या व लाईक करा.


Facebook
 Page : https://www.facebook.com/nmupatpedhi/

 

Facebook Account
https://www.facebook.com/profile.php?id=100094574136974

 

ईमेल द्वारे – पेपरलेस पत्रव्यवहार

Email for Paper less administration

बहुतांश कामे जसे स्टेटमेंट, सभासदांसाठी कल्याणकारी योजना, वार्षिक अहवाल, महत्वाच्या सूचना या ईमेलने पाठविल्या जातील. त्यामुळे सभासदांचा वेळ वाचेल. त्यासाठी खालील ईमेल तयार करण्यात आलेला आहे.

 


Email
 : nmupatpedhi@gmail.com

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.